Marathi WhatsApp And Facebook Latest Status Update



भारतीय परेडमधे ऊंट, घोडे, हत्ती तर आहेतच पण शिस्तबध्द चालणारे भारताचे वाघ पाहून ओबामाला देखिल खात्री पटली असेल भारतात वाघ घटत नाहीयेत तर वाढतायेत ...
जगातल्या सगळ्यात शक्तीशाली देशाचा प्रमुख जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीची शान पाहून मनातून नक्कीच एक सॅल्युट ठोकत असेल ...
लहानपणीचा झेंडावंदनाचा आनंद आज पुन्हा घेतला.... राष्ट्रगीत ऐकताना आजही त्याच भावना आणि अंगावर तसेच शहारे अनूभवायला मिळाले.... प्रजासत्ताक दिन चिरायु होवो।।।।
शरद पवार यांच्या जीवनावर चित्रपट येतोय _ , , , , , , , , , , , , " कडूबाळ "
Previous
Next Post »